शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

बायकोला माहेरी पाठवत नाही म्हणून मेव्हण्यावर चाकूने वार

By प्रताप राठोड | Updated: March 16, 2023 15:23 IST

सोलापूर : भांडण झाल्यानंतर माहेरी गेलेल्या पत्नीकडे जावून तिच्याकडूनच पैसे घेवून दारू पित मेव्हण्यावरच चाकूने नाकावर, गळ्यावर वार केल्याची ...

सोलापूर : भांडण झाल्यानंतर माहेरी गेलेल्या पत्नीकडे जावून तिच्याकडूनच पैसे घेवून दारू पित मेव्हण्यावरच चाकूने नाकावर, गळ्यावर वार केल्याची घटना मोहोळ (जि. सोलापूर) येथे घडली आहे. याबाबत रेवणसिध्द होनमाने ( वय २६, रा. मोहोळ ) यांनी तक्रार दिल्याने नितीन  सोनटक्के ( वय ३०, रा. माेहोळ) याच्यावर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नितीन सोनटक्के याचे चार ते पाच दिवसापूर्वी पत्नीबरोबर वाद झाला होता. वादामुळे पत्नी माहेरी मुलांना घेवून राहण्यास आली होती. यानंतर गुरूवारी सायंकाळी नितीन हा पत्नी राहत असलेल्या मेव्हण्याच्या घरी जावून  तेथे जेवण्यासाठी म्हणून पत्नीकडून तीनशे रूपये घेतले. त्या पैशाने दारू घेवून जवळच असलेल्या कोकणे वस्तीकडे जाणार्या मोकळया रस्त्यावरच दारू पिली. यानंतर थोडया वेळाने माझ्या बायकोस नांदायला का पाठवत नाही म्हणून त्यााच्याजवळ असलेल्या चाकूने मेव्हणा रेवणसिध्द याच्या गळयावर आणि नाकावर वार केले. परत मेव्हण्याच्या घरी जावून तुमच्या घरातील कोणालाही जिंवत सोडणार नसल्याची धमकी दिली, अशी तक्रार दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी