शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! वडिलाच्या मृतदेहासाठी भर चौकात भाऊ-बहिणीत हाणामारी, पोलीस पोहचले आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 12:39 IST

रातील प्रमुख व्यक्तीचं निधन झाल्यावर अंत्यसंस्कार कोण करणार यावरून भाऊ-बहिणी आणि जावयांमध्ये हाणामारी झाली. ही घटना कानपूरच्या बिल्होरमधील आहे.

कानपूरमधून एक मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, हे भांडण अंत्यसंस्कार करण्यावरून झालं. घरातील प्रमुख व्यक्तीचं निधन झाल्यावर अंत्यसंस्कार कोण करणार यावरून भाऊ-बहिणी आणि जावयांमध्ये हाणामारी झाली. ही घटना कानपूरच्या बिल्होरमधील आहे.

गुरूवारी वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून परिवारात वाद झाला. हळूहळू मृत व्यक्तीच्या मुलांमध्ये आणि जावयांमध्ये वाद पेटला. मग बघता बघता भर चौकात एकमेकांना मारामारी सुरू केली. घटनास्थळी उपस्थित कुणीतरी याचा व्हिडीओ काढला आणि व्हायरल केला. (हे पण वाचा : Shocking! पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने सर्वांसमोर कापले तरूणीचे केस, हसत राहिले लोक...)

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  ८५ वर्षाचे रामप्रसाद हे कॅन्सरमुळे दोन वर्षांपासून आजारी होते. दोन्ही मुलं त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. ज्यामुळे ते आपली मुलगी कमलेश कुमारीकडे राहण्यासाठी गेले होते. त्यांनी सर्व जमीन मुलीच्या नावावर केली होती. ज्यामुळे दोन्ही मुलं नाराज होते.

शुक्रवारी सकाळी रामप्रसाद यांचं निधन झालं. मुलगी आणि नातू त्यांचं अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह गंगा घाटावर नेत होते. आऱोप आहे की, रस्त्यात तिच्या दोन्ही भावांनी वडिलांचा मृतदेह हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावरून दोन्ही पक्षात वाद सुरू झाला आणि नंतर मारहाण सुरू झाली.

वादाची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मारहाण करणाऱ्या लोकांना पकडून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. यादरम्यान चालक ट्रॅक्टरवर ठेवलेला मृतदेह घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावून सांगून वाद मिटवला. याप्रकरणी सीओ राजेश कुमार म्हणाले की, भाऊ-बहिणीत अंत्यसंस्कारावरून मारहाण झाली होती. दोन्ही पक्षातील लोकांना समजावलं आणि अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आलं.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू