शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

ब्रिटनच्या राणीला जीवे मारण्याची धमकी, जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेईन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 16:24 IST

Britain's Queen elizabeth threatened to kill : या प्रकरणाबाबत, पोलिसांनी शनिवारी सांगितले की, दक्षिण इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथील एका 19 वर्षीय तरुणाला ख्रिसमसच्या दिवशी खासगी मालमत्तेत जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अटक करण्यात आली. शस्त्र बाळगल्याच्या संशयावरून त्याला पकडण्यात आले.

ब्रिटनमधील पोलीस त्या व्यक्तीची चौकशी करत आहेत ज्याने एका व्हिडिओमध्ये "जालियनवाला बागचा बदला घेण्यासाठी"  राणी एलिझाबेथ  च्या हत्येची घोषणा केली होती. खरं तर, काही दिवसांपूर्वी विंडसर कॅसल पार्कमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करताना एका तरुणाला अटक करण्यात आली होती. ब्रिटनची राणी एलिझाबेथ आपल्या कुटुंबासह येथे ख्रिसमस साजरा करत आहे.तरुणाला अटक केल्यानंतर, १९ वर्षीय तरुणाचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो म्हणतो की, त्याला “राणीची हत्या करून जालियनवाला बागचा बदला” घ्यायचा होता. हा व्हिडिओ मीडियामध्ये समोर आल्यानंतर स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरू केला.द सनने पोस्ट केलेल्या स्नॅपचॅट व्हिडिओमध्ये तरुण स्वत:ची ओळख जसवंत सिंग चैल म्हणून करून देत आहे. व्हिडिओमध्ये तिने गडद रंगाची हुडी घातली आहे आणि क्रॉसबो पकडला आहे. तो कॅमेऱ्याला आवेगपूर्ण आणि विकृत आवाजात संबोधित करतो.व्हिडिओमध्ये मुखवटा घातलेला तरुण म्हणतो, "मी जे काही केले आणि मी जे करेन त्याबद्दल मला खेद वाटतो. मी राजघराण्यातील राणी एलिझाबेथच्या हत्येचा प्रयत्न करेन. हे १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्यांचा बदला घेण्यासाठी आहे.  हा त्यांच्या जातीमुळे मरण पावलेल्या आणि अपमान आणि भेदभावाचा सामना करणार्‍यांचा बदला आहे. मी एक भारतीय शीख आहे. माझे नाव जसवंत सिंग चैल होते, आता माझे नाव डार्थ जोन्स आहे.

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला लाऊड म्युजिक ऐकून शेजारी भडकला, रागाच्या भरात केला गोळीबारया प्रकरणाबाबत, पोलिसांनी शनिवारी सांगितले की, दक्षिण इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथील एका 19 वर्षीय तरुणाला ख्रिसमसच्या दिवशी खासगी मालमत्तेत जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अटक करण्यात आली. शस्त्र बाळगल्याच्या संशयावरून त्याला पकडण्यात आले.महानगर पोलिसांनी सांगितले की, संशयिताने पॅलेसच्या उद्यानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मानसिक आरोग्य कायद्यांतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. कोविडमध्ये वाढ होत असताना नॉरफोकमधील सँडरिंगहॅम इस्टेट येथे पारंपारिक ख्रिसमस उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राणी, प्रिन्स चार्ल्स आणि पत्नी कॅमिला यांनी बर्कशायरमधील विंडसर कॅसल येथे ख्रिसमस साजरा केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीयChristmasनाताळPoliceपोलिस