शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लव्ह मॅरेजच्या दुसऱ्या दिवशीच महिलेसोबत दगा, पतीनेच पत्नीवर घडवून आणला गॅंगरेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 16:02 IST

Madhya Pradesh Crime News : तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह दोन आरोपींना अटक केली. ही घटना इंदुरच्या आझाद नगरमधील आहे.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh Crime News ) इंदुर जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका पतीने पत्नीवर मित्रांकडून गॅंगरेप घडवून आणला. धक्कादायक बाब म्हणजे दोघांचं दोन दिवसांपूर्वी लव्ह मॅरेज झालं होतं. पतीने मित्रांना खूश करण्यासाठी हे संतापजनक कृत्य केलं. तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह दोन आरोपींना अटक केली. ही घटना इंदुरच्या आझाद नगरमधील आहे.

आझाद नगर पोलिसांनुसार, १९ वर्षीय तरूणीने गॅंगरेपची तक्रार दाखल केली. पीडित तरूणी विदिशाच्या शमशाबादची राहणारी आहे. तरूणी पोलिसात दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, छोटेलाल मीणा माझ्या मागे लग्नासाठी लागला होता. ९ एप्रिलला तो मला लग्न करण्यासाठी इंदुरला घेऊन आला. इथे त्याने माझ्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या दोन दिवसांनंतर त्याच मित्र आनंद मीणा आणि दीपक मीणा घरी आले. तेव्हा पती म्हणाला की, आपल्या लग्नात या दोन मित्रांनी खूप मेहनत घेतली. म्हणून त्यांना एकदा खूश कर.

पीडितेने पोलिसांना सांगितलं की, हे ऐकताच तिला धक्का बसला. तिला काहीच कळत नव्हतं की, काय होतंय. यानंतर आनंद मीणा आणि दीपक मीणा यांनी माझ्यासोबत रेप केला. त्यानंतर मी घरी जाण्याचं बोलले तर त्यांनी मला धमकी दिली की, कुणाला काही सांगितलं तर भावाचा जीव घेणार. अशीही माहिती समोर आली आहे की, तरूणी आणि छोटेलालमध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघांनी इंदुरच्या आझाद नगरमधील आर्य समाज मंदिरात लग्न केलं. छोटेलाल आणि दीपकचे वडील शेती काम करतात. तर आनंद बीकॉम सेकंड इअरला शिकतो.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तरूणी घरातून गेल्यावर तिच्या कुटुंबियांनी विदिशामध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. ती इंदुरमध्ये असल्याची माहिती मिळाली तर कुटुंबिय इथे पोलिसांकडे आले. सर्वांनी तिचा शोध घेतला. यानंतर तरूणीने पोलिसांना सगळी घटना सांगितली आरोपीने काही दिवस प्रियकर असल्याचं खोटं नाटक केलं, मग लग्नाच्या नावावर हे कृत्य केलं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSexual abuseलैंगिक शोषणCrime Newsगुन्हेगारी