शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

शिवसेनेच्या लाचखोर नगरसेवकाला एसीबीने केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 16:35 IST

४७ वर्षीय तक्रारदार  हे सिव्हील कॉन्ट्रॅक्टर आहेत

ठळक मुद्दे हा लाचखोर नगरसेवक हा कल्याण महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ चा आहे.  १ लाख रुपये लाचेची मागणी केली म्हणून १३ मी रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. 

कल्याण - १ लाखांची लाच मागणाऱ्या गोरख जंगलीराम जाधव (२६) या  नगरसेवकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) आज अटक केली आहे. ४७ वर्षीय तक्रारदार  हे सिव्हील कॉन्ट्रॅक्टर आहेत. तक्रारदार यांना कल्याण महानगर पालिकेकडून मे.क्लासिक कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे रस्ता आणि गटार बांधणीचे मिळालेल्या कामात कोणताही अडथळा न आणण्याकरीता तक्रारदार यांना मिळणाऱ्या एकूण रक्कमेच्या १० टक्केप्रमाणे १ लाख रुपये लाचेची मागणी केली म्हणून १३ मी रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. 

याप्रकरणी एसीबीने सापळा रचून शिवसेनेचा नगरसेवक गोरख जंगलीराम जाधवला अटक केली. कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आज सकाळी ११. ४४ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हा लाचखोर नगरसेवक हा कल्याण महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ चा आहे. 

 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटकMuncipal Corporationनगर पालिका