शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर शिक्षण विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 20:10 IST

आज सकाळी 10  वाजता वसई पंचायत समितीत तडजोडीची अर्धी रक्कम अडीच लाख रुपयांची लाच स्विकारताना ब्रिजेश गुप्ताला ठाणे एसीबीचे पोलीस उपाधीक्षक वाल्मिक पाटील व त्यांच्या पथकाने सापळा लावून रंगेहाथ अटक केली.

वसई – वसई पंचायत समितीच्या लाचखोर शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याला अडीच लाख रुपयांची लाच स्विकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सकाळी 10 वाजता वसईत रंगेहाथ अटक करण्यात आली. या घटेनमुळे शिक्षण विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. ब्रिजेश बाकेलाल गुप्ता (वय - 41) असे या अटक करण्यात आलेल्या शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.हा आरोपी विरार येथील .फ्रंट व्यु,फेज- 2 पुरुषोत्तम पारेख रोड येथे राहणारा आहे. 

या प्रकरणी वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नायगाव येथील एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापिकेने या संदर्भात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 5 जुलै रोजी रीतसर तक्रार दिली होती. दरम्यान,वसईतील सेव्हन-स्वेअर अकॅडमी, नायगाव या शाळेच्या मुख्याधापिकेने आपल्या शाळेच्या इयत्ता 6 वी ते 12  वीच्या वर्गाच्या मान्यतेसाठी वसई शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता, त्यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी ब्रिजेश गुप्ता यांनी स्वतः साठी व इतर लोकसेवक यांच्यासाठी सहा लाख रुपये लाच म्हणून मागितले होते, मात्र तडजोडीत पाच लाख रुपये देण्याचे ठरले. परिणामी, आज सकाळी 10  वाजता वसई पंचायत समितीत तडजोडीची अर्धी रक्कम अडीच लाख रुपयांची लाच स्विकारताना ब्रिजेश गुप्ताला ठाणे एसीबीचे पोलीस उपाधीक्षक वाल्मिक पाटील व त्यांच्या पथकाने सापळा लावून रंगेहाथ अटक केली.

 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागEducationशिक्षण