शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर कृषी अधिकाऱ्याला एसीबीने केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 18:51 IST

बाळाराम दौडा (40) असं अटक लाचखोर कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे.

ठळक मुद्दे या अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून बिरसा मुंडा कृषी योजनेअंतर्गत विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी 23 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यानी कृषी अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली आहे. याआधी पालघरमध्ये दोन पोलीस उप निरिक्षकांना 3 लाखांची लाच घेताना पकडले होते.

पालघरपालघर जिल्हा परिषद कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) कृषी अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. बाळाराम दौडा (40) असं अटक लाचखोर कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. या अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून बिरसा मुंडा कृषी योजनेअंतर्गत विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी 23 हजार रुपयांची मागणी केली होती.

आदिवासी शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी योजनेअंतर्गत शेतीसाठी विहिर खोदण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळते. मात्र, अशा सरकारी योजनांमधून शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या पैशांवर सरकारी अधिकाऱी डल्ला मारताना दिसतात. पालघरमध्ये एका शेतकऱ्याला विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी दौडा या अधिकाऱ्याने 23 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यानी कृषी अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली आहे. याआधी पालघरमध्ये दोन पोलीस उप निरिक्षकांना 3 लाखांची लाच घेताना पकडले होते. ही घटना ताजी असताना आणखी एका कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्याने सामान्य नागरिकांना लुटणाऱ्या लाचखोरांचं सत्र पालघरमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसagricultureशेतीArrestअटकpalgharपालघर