शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

JNU : उर्वशी चुडावालाला अटकेपासून तुर्तास दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 16:32 IST

याविरोधात चुडावाला हिने उच्च न्यायालयात धाव घेतली.

ठळक मुद्दे५ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त सत्र न्या. प्रशांत राजवैद्य यांनी उर्वशी चुडावाला (२२) हिला अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यासही नकार दिला. न्या. शिंदे यांनी तिला तुर्तास अटकेपासून दिलासा देण्यास नकार देत तिच्या याचिकेवर पुढील सुनावणी मंगळवारी ठेवली आहे.

मुंबई - एलजीबीटीक्यूच्या कार्यक्रमादरम्यान जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमाम याच्या समर्थनार्थ देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आलेल्या उर्वशी चुडावाला हिला अटकेपासून संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने तूर्तास  दिलासा देण्यास नकार दिला आहे. ५ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त सत्र न्या. प्रशांत राजवैद्य यांनी उर्वशी चुडावाला (२२) हिला अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यासही नकार दिला. याविरोधात चुडावाला हिने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. एस. एस. शिंदे यांच्यापुढे या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होती.

शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याप्रकरणी एका तरुणीसह ५१ जणांविरोधात गुन्हा दाखल

आपण एका समुदायाच्या विरोधात द्वेष निर्माण करण्यासाठी घोषणा दिली, असा आरोप आपल्यावर आहे. आपली घोषणा एका विशिष्ट समाजाच्या लोकांना आवडली नाही, याचा अर्थ आपल्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद चुडावाला हिचे वकील विजय हिरेमठ यांनी न्यायालयात केला. परंतु, न्या. शिंदे यांनी तिला तुर्तास अटकेपासून दिलासा देण्यास नकार देत तिच्या याचिकेवर पुढील सुनावणी मंगळवारी ठेवली आहे.पोलीसांच्या म्हणण्यानुसार, एलजीबीटीक्यूने गेल्या आठवड्यात आझाद मैदानावर आंदोलन केले. या आंदोलनात चुडावाला हिने मोठमोठ्याने घोषणा दिली. ‘शरजील तेरे सपनो को हम मंजिल तक पहुचायेंगे,’ अशा घोषणा तिने दिल्या. शरजीलने देशविरोधी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत, चुडावालाने त्याला समर्थन देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली. देशाचा शत्रू असलेल्या व्यक्तीला तिने पाठिंबा दिला. पोलिसांनी तिच्याकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले. मात्र, आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ती पोलीस ठाण्यात गेलीच नाही. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवित शरजील इमाम याने दिल्लीच्या जामिया मिलीया विद्यापीठात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला गेल्या महिन्यात अटक केली.

टॅग्स :jnu - jawaharlal nehru universityजेएनयूMumbaiमुंबईseditionदेशद्रोहPoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालय