शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्जमाफियांच्या कंबरडे मोडण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकात 'शायना' दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 14:24 IST

मुंबई अमली पदार्थविरोधी (एएनसी) पथकात ‘शायना’ नावाची नवीन डॉग दाखल झाली असून अमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी ती काम करणार आहे. लॅब्राडोर या कुत्रांच्या जातीची ‘शायना’ 14 महिन्यांची आहे. राजस्थानच्या डेरा अल्वर येथे अमली पदार्थ शोधण्याचे सहा महिने प्रशिक्षण घेऊन आली आहे.

मुंबई - शहरात ड्रग्जमाफिया आणि पेडलर्स यांची वाढती दहशत लक्षात घेता त्यांच्यावर धडक कारवाया करणाऱ्या गुन्हे शाखेचे अमली पदार्थविरोधी पथक आणखी मजबूत बनले आहे. कारण या पथकात ‘शायना’ दाखल झाली आहे. ड्रग्जमाफिया आणि पेडलर्स हे वेगवेगळ्या शक्कल लढवून ड्रग्जची तस्करी करतात. मात्र, ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांच्या ‘शायना’ आता मुसक्या आवळणार आहे.   

मुंबई अमली पदार्थविरोधी (एएनसी) पथकात ‘शायना’ नावाची नवीन डॉग दाखल झाली असून अमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी ती काम करणार आहे. लॅब्राडोर या कुत्रांच्या जातीची ‘शायना’ 14 महिन्यांची आहे. राजस्थानच्या डेरा अल्वर येथे अमली पदार्थ शोधण्याचे सहा महिने प्रशिक्षण घेऊन आली आहे. मुंबई शहरात अमली पदार्थविरोधी पथकाची पाच युनिट कार्यरत असताना आता या युनिटच्या सोबतीला ‘शायना’ या डॉगची मदत असणार आहे. ‘शायना’ आमच्या पोलीस दलात दाखल झाल्यामुळे नक्कीच आमची ताकद आणखी वाढली आहे. यापुढे ड्रग्जमाफियांचे कंबरडे मोडण्यासाठी तिची मदत मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वीच ड्रग्ज माफियांनी पोलिसांवर भायखळा परिसरात जीवघेणा हल्ला केला होता. तसेच आंतराष्ट्रीय विमानतळ परिसरात देखील आगमन गेटजवळ अचानक धडक देऊन शायना परदेशातून ड्रग्ज पुरविणाऱ्या तस्करांच्या नाकी दम आणणार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdogकुत्राAnti Narcotic Cellअमली पदार्थविरोधी पथक