शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अंडरगारमेंट्समध्ये लपवून करत होत्या सोन्याची तस्करी, पकडल्या गेल्या 3 महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 14:43 IST

Gold Smuggling : जप्त करण्यात आलेल्या सोन्याचं वजन 3283 ग्रॅम आहे. ज्याची किंमत 1 कोटी 72 लाख रूपये सांगितली जात आहे.

Gold Smuggling :  हैद्राबाद कस्टमने सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली 3 महिला प्रवाशांना अटक केली आहे. या महिलांनी दुबईहून मोठ्या प्रमाणात सोनं त्यांच्या ब्रा, पॅंटी आणि हेअरबॅंडमध्ये ठेवलं होतं. जे कस्टम अधिकाऱ्यांच्या नजरेतून वाचू शकलं नाही. जप्त करण्यात आलेल्या सोन्याचं वजन 3283 ग्रॅम आहे. ज्याची किंमत 1 कोटी 72 लाख रूपये सांगितली जात आहे.

त्याशिवाय हैद्राबाद सीमा शुल्क विभागाने कुवैतहून आलेल्या 2 पुरूषांना अटक केली. त्यांनीही दोन सोन्याच्या छडी, बटन आणि चेक-इन बॅगमधून सोन्याची तस्करी करत होते. यांच्याकडून जप्त करण्यात आलेलं सोनं 855  ग्रॅम आहे. हैद्राबाद कस्टम विभागाला विमानतळावर सतत स्मगलिंगचा माल दुबईहून आणला जात असल्याची सूचना मिळत असते. 

रिपोर्टनुसार, दुबईतील फ्लाइटमधून आलेल्या एका महिलेला थांबवण्यात आलं. तिच्या हेअरबॅंड आणि ड्रेसच्या काही भागांमध्ये 234 ग्रॅम सोनं लपवलं होतं. त्यानंतर झडती घेण्यात आली तेव्हा एकापाठी एक तीन महिलांकडे सोनं आढळून आलं. त्यांनी ब्रा, पॅंटीच्या आत सोनं लपवलं होतं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGoldसोनं