शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने अबोला धरला; प्रेयसीने इमारतीवरून उडी मारत जीवनच संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 18:59 IST

कंपनीत होती सेल्स एक्झिकेटिव्ह : मानकापुरात खळबळ

ठळक मुद्देपाचपावलीच्या जामदार वाडीत अंकिता राहत होती.अंकिता कृष्णराव माकोडे (२४) असे मृत तरुणीचे नाव आहे.

नागपूर : खासगी कंपनीत सेल्स एक्झिकेटिव्ह म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणीने बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अ‍ॅलेक्सीस रुग्णालयाच्या मागच्या भागात मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. अंकिता कृष्णराव माकोडे (२४) असे मृत तरुणीचे नाव आहे. पाचपावलीच्या जामदार वाडीत अंकिता राहत होती.

 

धक्कादायक! कर्जबाजारीपणाला कंटाळून कुटुंबीयांची सामूहिक आत्महत्या

 

मानकापूरातील एका कंपनीत ती चार महिन्यांपासून सेल्स एक्झिकेटिव्ह म्हणून कार्यरत होती. या कंपनीचे कार्यालय राज पॅलेस नामक बहुमजली इमारतीत आहे. नेहमीप्रमाणे ती आज कामावर आली. बराच वेळ ती प्रियकराशी मोबाईलवर बोलण्याचा प्रयत्न करीत होती. नंतर नैराश्येने दुपारी ३ च्या सुमारास ती चौथ्या मजल्यावर गेली आणि तेथून तिने खाली उडी मारली. डोक्याला जबर दुखापत झाल्याने अंकिताचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, इमारतीवरून तरुणीने उडी मारल्याचे पाहून आजूबाजूच्यांनी एकच गर्दी केली. माहिती कळताच मानकापूरचे ठाणेदार वजिर शेख त्यांच्या सहकाऱ्यांसह तिकडे धावले. तोपर्यंत अंकितासोबत काम करणारे कार्यालयीन सहकारीही तेथे पोहचले. त्यांनी अंकिताची ओळख पटविल्यानंतर तिच्या पालकांशी संपर्क करून घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, गर्दी वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी अंकिताचा मृतदेह रुग्णालयात पाठविला. पोलीस अंकिताच्या आत्महत्येमागचे आणखी कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

 

 

 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसnagpurनागपूर