शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दुकानातून ब्लेड खरेदी करून कापलं स्वतःच गुप्तांग; ५ बहिणींच्या भावाची अनोखी करतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 20:06 IST

Youth cut off his Private Part : जखमी तरुणाचे नाव इरफान शेख आहे. तो काला बरवा गावात राहणारा आहे. तरुणाने दुकानातून ब्लेड खरेदी केलं आणि स्वत:चे गुप्तांग कापून घेतलं. 

पश्चिम चंपारण - बिहारमधील बेतिया भागातील एक अजब प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने स्वत:च्याच हाताने आपलं गुप्तांग कापलं. नंतर त्याला जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आलं. जखमी तरुणाचे नाव इरफान शेख आहे. तो काला बरवा गावात राहणारा आहे. तरुणाने दुकानातून ब्लेड खरेदी केलं आणि स्वत:चे गुप्तांग कापून घेतलं. 

या तरुणाने असं का केलं, याबाबत तो काहीही सांगत नाही. तसेच इरफानशिवाय त्यांना पाच मुली असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. त्यांनी पक्कं घर देखील बांधलेलं नाही. त्यामुळे इरफानचं लग्न करीत नव्हतो असं कुटुंबीयांनी सांगितलं. यादरम्यान इरफानने असं धक्कादायक विकृत कृत्य केलं. या कृत्यामुळं कुटुंबीयांना धक्का बसला. 

मिळालेल्या माहितीनुसार, इरफान पोखरामध्ये मजुरीचं काम करतो. दोन दिवसांपूर्वी त्याने वडिलांना फोन करून घरी येत असल्याचं सांगितलं होतं. एक दिवसाआधीच नेपाळपोलिसांनी कुटुंबियांना फोन करून मुलगा जखमी असल्याचं सांगितलं. कुटुंबीय रुग्णालयात पोहोचेपर्यंत इरफान तेथून पळून गेला होता. यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. यादरम्यान भारत-नेपाळ सीमेजवळ इरफान सापडला, नंतर त्याला घेऊन वडील बेतिया येथे पोहोचले आणि त्याला जीएमसीएचमध्ये दाखल केलं.

ॲसिड टाकून चेहरा खराब करेल, तुला सोडणार नाही; धमकावून भाजपाच्या माजी नगरसेवकाने तरुणीचा केला

इरफानने सांगितले, अचानक काहीतरी डोक्यात आलं म्हणून दुकानात जाऊन ब्लेड खरेदी केलं आणि आपल्या हातानेच स्वत:चं  गुप्तांग कापून टाकलं. इरफानच्या आईने सांगितले की, पाच मुली असल्यामुळे आणि पक्के घर देखील नसल्यामुळे त्याचं लग्न करणं अवघड झालं होतं. सध्या रुग्णालयात इरफानवर उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्याच्यावर शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती मिळत आहे, अशी बातमी हिंदी न्यूज १८ने दिली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसBiharबिहारNepalनेपाळCrime Newsगुन्हेगारी