शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Homosexual Police: पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलमध्ये 'समलैंगिक संबंध', करत होते न्यूड व्हिडीओ कॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 13:59 IST

Rajasthan Police News: पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोघांवर आरोप आहे की,  दोघेही एकमेकांसोबत सेक्स चॅटिंग आणि न्यूड व्हिडीओ कॉलिंग करत होते.

Rajasthan Police News: राजस्थान पोलिसातील एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक कॉन्स्टेबलला त्यांच्या व्यवहारावरून विभागीय कारवाईच्या रूपात निलंबित करण्यात आलं आहे. पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोघांवर आरोप आहे की,  दोघेही एकमेकांसोबत सेक्स चॅटिंग आणि न्यूड व्हिडीओ कॉलिंग करत होते.

त्यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा पोलीस उपनिरीक्षक आणि खींवसर पोलीस स्टेशन प्रमुख गोपाल कृष्णने सोमवारी नागौर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली की, डेगाना पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी त्याला व्हिडीओ कॉल दरम्यान त्याच्या नग्न अवस्थेत बनवण्यात आलेल्या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत आहेत.

नागौर पोलीस अधीक्षक राममूर्ती जोशी यांनी सांगितलं की, 'आरोपी कॉन्स्टेबलने आधीच पोलीस उपनिरीक्षकाकडून 2.2 लाख रूपये घेतले होते आणि आता तो पाच लाख रूपये व लक्झरी कारची मागणी करत होता. पोलीस उपनिरीक्षकाने सोमवारी माझ्याकडे तक्रार केली. ज्यानंतर हे स्पष्ट झालं की, दोघेही अशाप्रकारच्या कृत्यात सहभागी होते.

पोलीस अधिक्षकांनी सांगितलं की, पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलला यामुळे निलंबित करण्यात आलं कारण त्यांचं आचरण नियमानुसार नव्हतं. यादरम्यान खींवसर पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी आरोपी कॉन्स्टेबल विरोधात खंडणी वसूलीची तक्रार दाखल करून अटक केली आहे. जोशींनी सांगितलं की, दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी सुरू केली गेली आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानLGBTएलजीबीटीCrime Newsगुन्हेगारी