शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

फटका गँगमधील एकाला बोरीवली रेल्वे पोलिसांनी केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 18:15 IST

आरोपी दीपक भोडकर (२०) याला पोलिसांनी खाकीचा वचक दाखविला.

ठळक मुद्देमालाड ते चर्चगेट असा एक प्रवासी प्रवास करत असताना गोरेगाव येथून लोकल सुटली. नोळखी इसमाने प्रवाशाच्या खिशातील २१ हजार रुपयांचा मोबाइल चोरून पळ काढला.

मुंबई - लोकलच्या दरवाजात उभे राहिलेल्या प्रवाशांच्या हातावर लोखंडी रॉडने फटका देऊन ट्रॅकवर मोबाइल पाडून चोरणाऱ्या फटका गँगमधील एकाला बोरीवली लोहमार्ग पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले.मालाड ते चर्चगेट असा एक प्रवासी प्रवास करत असताना गोरेगाव येथून लोकल सुटली. संबंधित प्रवासी लोकलच्या दरवाजावर उभा होता. रेल्वे रूळ मार्गावरील सिग्नलजवळ हातात लोखंडी रॉड घेऊन एक अनोळखी इसम उभा होता. लोकलमधील प्रवाशाला हेरून त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडचा मार अनोळखी इसमाने दिला. यामध्ये प्रवासी चालत्या लोकलमधून पडला. अनोळखी इसमाने प्रवाशाच्या खिशातील २१ हजार रुपयांचा मोबाइल चोरून पळ काढला.सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटली. त्यानंतर आरोपी गोरेगाव येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. आरोपी दीपक भोडकर (२०) याला पोलिसांनी खाकीचा वचक दाखविला.

टॅग्स :ArrestअटकMobileमोबाइलrailwayरेल्वेPoliceपोलिस