शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बॉम्ब बनवताना झालेल्या स्फोटात बॉम्ब बनविणारेच झाले जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 19:20 IST

हा घातक बाॅम्ब बनवण्यामागे त्याचा काय हेतू होता याचा आता गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत आहेत. 

मुंबई - सुतळी बाॅम्बच्या दारूपासून घातक बाॅम्ब बनवत असताना झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या दुर्घटनेत अरजुल शेख (वय २२) सह एक अल्पवयीन आरोपी जखमी झाला आहे. हा घातक बाॅम्ब बनवण्यामागे त्याचा काय हेतू होता याचा आता गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत आहेत. 

मुंबईच्या अॅन्हाॅप हिल नगर येथील गरीब नवाज रोडवरील नूर बाजारात हे दोघे रहात होते. मूळचे पश्चिम बंगालचे रहिवाशी असलेले हे दोघे मागील काही दिवसांपासून काही संशयास्पद गोष्टी करत होते. शनिवारी रात्री अचानक त्याच्या खोलीत स्फोट झाला. हा स्फोट इतका घातक नव्हता. मात्र, त्याचा आवाज हा एक किलोमीटर अंतरावर ऐकू येईल इतक्या क्षमतेचा स्फोट होता. या स्फोटामुळे आजूबाजूच्या झोपड्यांचे छप्पर ही. हे दोघेही या दुर्घटनेत जखमी झाले. ही बाब पोलिसांच्या कानावार पडल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस तपासात हे दोघे सुतळी बाॅम्बच्या दारूपासून खिळे आणि काचांचे तुकडे वापरून घातक बाॅम्ब बनवत असताना ही दुर्घटना घडली.  या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांवर गुन्हा नोंदवून पोलिसांना हा गुन्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBombsस्फोटके