शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जुहूतील हॉटेलमधील बॉलिवूडचे कनेक्शन असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांची धाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 21:05 IST

बनावट ग्राहक बनून त्यांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला.

ठळक मुद्दे २३ डिसेंबर २०१९ रोजी याच हॉटेलमधून देहविक्रय रॅकेटप्रकरणी तीन महिलांची सुटका करण्यात आली होती.या सेक्स रॅकेटमधून पोलिसांनी दोन तरुणींची सुटकाही केली आहे.

मुंबई - शरीरविक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या बॉलिवूडमधील एका प्रॉडक्शन हाऊसच्या व्यवस्थापकाला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. यावरून बॉलिवूडचेसेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. बनावट ग्राहक बनून त्यांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला. २३ डिसेंबर २०१९ रोजी याच हॉटेलमधून देहविक्रय रॅकेटप्रकरणी तीन महिलांची सुटका करण्यात आली होती.शरीरविक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये हात असल्याच्या संशयावरून बॉलिवूडमधील प्रॉडक्शन व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. हे सेक्स रॅकेट जुहू येथील एका हॉटेलमध्ये चालवले जात होते, अशी माहिती जुहू पोलिसांकडून देण्यात आली. मुंबई उपनगरातील उच्चभ्रू अशा जुहू परिसरात एका हॉटेलमध्ये मुंबई पोलिसांनी धाड टाकून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. सामाजिक सेवा शाखेकडून या रॅकेटबद्दल गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून जुहू येथील हॉटेलवर धाड टाकली. त्यावेळी बॉलिवूडमध्ये प्रॉडक्शन व्यवस्थापकाचे काम करणाऱ्या राजेश कुमार लाल या इसमाला अटक करण्यात आली आहे.

या सेक्स रॅकेटमधून पोलिसांनी दोन तरुणींची सुटकाही केली आहे. तसेच उझबेकिस्तानहून तरुणी पाठवणाऱ्या महिलेचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. उझबेकिस्तानची रहिवासी असलेल्या त्या महिलेचे नाव झरिना असून ही महिला राजेश कुमार लाल याच्या मदतीने हे रॅकेट चालवत होती, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसArrestअटकbollywoodबॉलिवूड