शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताच्या थारोळ्यात घरात सापडले मायलेकाचा मृतदेह, महाराष्ट्रातील कुटुंब गेलं होतं इंदूरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 21:45 IST

Double Murder Case : तिघेही महाराष्ट्रातील अकोल्यातील रहिवासी असून, ते कामाच्या शोधात येथे ओळखीच्या व्यक्तीच्या घरी थांबले होते.

इंदूर : मिनी मुंबई म्हटल्या जाणाऱ्या इंदूरच्या बाणगंगा पोलिस स्टेशन परिसरात दुहेरी हत्याकांडाचे थरारक प्रकरण समोर आले आहे. येथे निर्दयी पतीने पत्नी आणि मुलाची हत्या करून पळ काढला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे. ही घटना गणेश धाम कॉलनीची आहे.खरंतर ही संपूर्ण घटना इंदूरच्या बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरातील गणेश धाम कॉलनीची आहे. महाराष्ट्रातील अकोला येथे राहणारे कुटुंब कामाच्या शोधात इंदूरला आले. पती कुलदीपने 11 वर्षाच्या मुलाचा गळा चिरून आधी धारदार शस्त्राने खून केला, त्यानंतर पत्नी शारदाबाईची हत्या करून तो पळून गेला.घरमालकाने माहिती दिलीघरमालकाच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले असता खोलीत दोघांचेही मृतदेह पडलेले दिसले. एफएसएलची टीमही घटनास्थळी पोहोचली आणि तपासाअंती दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या पती कुलदीपने केली आहे. सध्या आरोपी पती फरार आहे. पोलीस ज्याचा शोध घेत आहेत, त्याच्या अटकेनंतर हत्येमागचे कारण समोर येईल.कामाच्या शोधात आलेपोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश (मुलगा) चार दिवसांपूर्वी वडील कुलदीप डेंगे आणि आई शारदाबाई यांच्यासोबत इंदूरला आला होता. तिघेही महाराष्ट्रातील अकोल्यातील रहिवासी असून, ते कामाच्या शोधात येथे ओळखीच्या व्यक्तीच्या घरी थांबले होते.

टॅग्स :Deathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र