शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

BJPचा झेंडा असलेल्या SUVमध्ये सापडला मृतदेह, पत्नीसह मुलीने मिळून केली हिस्ट्रीशीटरची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 16:24 IST

Murder Case : आरोपींनी मृतदेह भारतीय जनता पक्षाचा (भाजप) झेंडा असलेल्या एसयूव्ही कारमध्ये जैदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून फरार झाले.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिस्ट्री शीटर जगतपाल याच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे. या हत्याकांडात मृताची पत्नी पिंकी हिने तिची मुलगी आणि साथीदारांसह पतीचा खून केला. आरोपींनी मृतदेह भारतीय जनता पक्षाचा (भाजप) झेंडा असलेल्या एसयूव्ही कारमध्ये जैदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून फरार झाले.

जगतपाल हत्येप्रकरणी मृताची पत्नी पिंकी हिच्यासह तीन आरोपींना जैदपूर पोलिसांनीअटक केली असून तिच्या मुलीला विधी संघर्ष बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे पोलीस चौकशीत मयत जगतपाल पोलीस स्टेशन बक्षी हद्दीतील हिस्ट्रीशीटर असल्याचे उघड झाले.मृत जगतपाल हा पत्नी आणि मुलीचा खूप छळ करत असे, त्यामुळे पत्नी आणि मुलीने त्याला मारण्याचा कट रचला. कटाची अंमलबजावणी करण्यासाठी मुलीने तिचा मित्र शिवमला तयार केले. 19 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुलीने शिवमला सोशल मीडिया चॅटद्वारे जगतपाल याला जेवणात झोपेचे औषध दिल्याचे सांगितले.शिवम त्याचा मित्र कुणालसोबत जगतपालच्या घरी गेला. तेथे शिवम आणि कुणालसह जगतपालची पत्नी आणि मुलीने सोफ्यावरच विटा, पेपर कटर आणि स्क्रू ड्रायव्हरने जगतपालची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर शिवम आणि कुणाल हे जगतपालचा मृतदेह त्यांच्या सफारी गाडीतून विल्हेवाटीसाठी घेऊन जात होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटक