शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेविकेने पालिका अधिकाऱ्यांच्या श्रीमुखात लगावली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 22:12 IST

याचा अधिक तपास सुरु असल्याचे वडाळा टी. टी. पोलिसांनी सांगितले. 

ठळक मुद्देबृहन्मुंबई महापालिका  अधिकारी कोठड आपल्या सहकाऱ्यांसोबत कर्तव्यावर होते. महापालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार रेड्डी यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम ३५३ आणि ३३२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला

मुंबई - वडाळा परिसरातील नालेसफाईच्या कामाची देखरेख करणाऱ्या भाजपा नगरसेविकेने बृहन्मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या श्रीमुखात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. स्थानिक भाजपा नगरसेविका कृष्णवेनी रेड्डी असं नगरसेविकेचे नाव आहे. परंतु नगरसेविकेने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे वडाळा टी. टी. पोलिसांनी सांगितले. बृहन्मुंबई महापालिका  अधिकारी कोठड आपल्या सहकाऱ्यांसोबत कर्तव्यावर होते. एवढ्यात भाजपा नगरसेविका कृष्णवेनी यांनी कोठड यांच्याशी साफसफाईच्या कामावरून आधी वाद घातला आणि नंतर श्रीमुखात लगावली, असा आरोपी कोठड यांनी केला. तर विजय नगर रोड परिसरातील नालेसफाईचे काम उशीरा सुरू झाल्याने परिसरात पाणी तुंबत असल्याचे कृष्णवेनी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नालेसफाईच्या कामाबद्दल विचारणा केल्यावर हे काम दिवसभरात पूर्ण होईल अशी ग्वाही कृष्णवेनी यांनी दिल्याची माहितीही कोठड यांनी दिली. यासंदर्भात वडाळा टी. टी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून महापालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार रेड्डी यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम ३५३ आणि ३३२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :BJPभाजपाMuncipal Corporationनगर पालिकाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस