शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या सहा महिन्यांनंतर मिळाली होती जन्मठेपेची शिक्षा, आता अपत्य प्राप्तीसाठी मिळाली १५ दिवसांची सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 12:41 IST

२०१२ मध्ये विक्कीला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हाापासून तो बिहारच्या शरीफ तुरूंगात शिक्षा भोगत आहे. 

अपत्य जन्माला घालण्यासाठी एका कैद्याला तुरूंगातून पॅरोलवर सुट्टी मिळाली आहे. अशी घटना कधी ऐकली नसेल पण हे खरं आहे. कायद्यानुसार, पॅरोलच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही अनोखी घटना बिहारच्या शरीफ तुरूंगातील आहे. इथे हत्येच्या आरोपात कैद असलेल्या एका कैद्याला हायकोर्टाने अपत्य जन्माला घालण्यासाठी १५ दिवसांच्या पॅरोलवर सोडण्याचा आदेश दिला आहे.

विक्की कुमार नावाचा कैदी नालंदाच्या रहुई भागातील उतरनावा गावातील राहणारा आहे. २०१२ मध्ये विक्कीला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हाापासून तो बिहारच्या शरीफ तुरूंगात शिक्षा भोगत आहे. तेच बिहारच्या शरीफ तुरूंगाचे विजिटर देवेंद्र शर्मा अधिवक्ता यांच्या सल्ल्याने विक्कीची पत्नी रंजीता पटेलने हायकोर्टात अपत्यासाठी याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर सुनावणी करत हायकोर्टाने अपत्य जन्माला घालण्यासाठी १५ दिवसांच्या पॅरोलवर विक्कीला सोडण्याचा आदेश दिला. (हे पण वाचा : धक्कादायक! प्रेयसीच्या घरासमोर प्रियकराचा आगीत जळून मृत्यू, विवाहित महिलेच्या कुटुंबियांवर आरोप...)

इकडे हायकोर्टाच्या आदेशाची माहिती बिहार शरीफ तुरूंगाचे अधिक्षकांना मिळाली आहे. सोबतच या प्रकरणात देवेंद्र शर्मा यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. त्यांच्या सल्ल्यानुसारच मिळालेल्या आदेशामुळे विक्की कुमार आणि त्याची पत्नी आनंदी आहे. तेच देवेंद्र शर्मा यांनी सांगितले की, विक्की कुमार लग्नाच्या ६ महिन्यानंतर हत्येप्रकरणी तुरूंगात गेला होता.

तुरूंगात भेटीदरम्यान विक्कीने त्यांना त्याची व्यथा सांगितली होती. यानंतर देवेंद्र शर्माच्या सल्ल्यावर पत्नीने याचिका दाखल केली होती. त्यानुसार हायकोर्टाने विक्की कुमारला अपत्य प्राप्तीसाठी पॅरोलवर सोडण्याचा आदेश दिला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारJara hatkeजरा हटके