शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डोळे काढले, जीभ-गुप्तांगही कापले; विधवा महिलेच्या निर्घृण हत्येने परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 12:36 IST

महिलेच्या पती आणि दिराचाही क्रुर पद्धतीने खुन करण्यात आला.

पाटणा :बिहारच्या खगरियात हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विधवा महिलेवर अत्याचार करणाऱ्यांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. आरोपींनी महिलेला बेदम मारहाण केल्यानंतर तिचे डोळे फोडले, जीभ आणि गुप्तांगही चाकूने कापले. पोलिसांनी तपास केला असता, सुलेखा देवी, असे या महिलेचे नाव असल्याचे समजले. जमिनीच्या वादातून महिलेची हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, महिलेचा पती बबलू सिंग आणि दिर करे सिंग यांचीही 2024 मध्ये जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली होती. गावातील फुलुंग सिंग, महेंद्र सिंग, राजदेव सिंग, शंकर सिंग आणि कुलो सिंग यांच्यावर खुनाचा आरोप होता. या सर्वांविरुद्ध पसरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याशनिवारी ही महिला शेतात गेली होती, तिथे आरोपींनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेने विरोध केल्यावर आरोपींनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत महिलेचे डोळे फाडून तिची जीभ आणि स्तन कापले. मारेकरी महिलेचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर अत्याचार करत राहिले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. छिन्नविछिन्न मृतदेह पाहून लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

आरोपींचा शोध सुरूज्या लोकांवर महिलेचा पती आणि मेहुण्याच्या हत्येचा आरोप आहे, त्यांच्यावरच महिलेच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. 

 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाDeathमृत्यूPoliceपोलिस