शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्याला ड्रंक अँड ड्राइव्हप्रकरणी अटक, रिक्षाला धडक देऊन होत होता फरार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 16:09 IST

खारमध्ये राहणारे जेनिता गांधी आणि गौरव चुघ हे दोघे रिक्षानं घरी जात असताना हा अपघात घडला. दलीप यांच्या गाडीनं मागून जोरात धडक दिल्यानं रिक्षातील हे दोन प्रवाशी जखमी झाले. अपघात घडल्यानंतर दलीप यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु गणपती विसर्जनाच्या गर्दीमुळं ते फार दूर जाऊ शकले नाही.

मुंबई - बॉलिवूडमधील एका ज्येष्ठ अभिनेत्याने रविवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत त्याची गाडी एका रिक्षाला ठोकली. या अपघातात रिक्षातील दोन प्रवासी जखमी झाले. त्यानंतर हा अभिनेता घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे त्याला पळ काढता आला नाही आणि तो पोलिसांच्या तावडीत सापडला. दलीप ताहिल असे या ज्येष्ठ अभिनेत्याचे नाव असून त्याने बॉलिवूडमध्ये 'बाजीगर', 'राजा', 'इश्क' सारख्या गाजलेल्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. 

रविवारी रात्री दारूच्या नशेत गाडी चालवताना दलीप यांच्या गाडीनं रिक्षाला धडक दिल्यानं दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. रविवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली असून खारमध्ये राहणारे जेनिता गांधी आणि गौरव चुघ हे दोघे रिक्षानं घरी जात असताना हा अपघात घडला. दलीप यांच्या गाडीनं मागून जोरात धडक दिल्यानं रिक्षातील हे दोन प्रवाशी जखमी झाले. अपघात घडल्यानंतर दलीप यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु गणपती विसर्जनाच्या गर्दीमुळं ते फार दूर जाऊ शकले नाही. रिक्षातील जखमी प्रवाशांनी दलीप यांची कार अडवून त्यांना बाहेर येण्यास सांगितलं. मात्र, दलीप यांनी त्यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. यानंतर रिक्षातील जखमी प्रवाशांनी पोलिसांनी पाचारण केले. त्यानंतर खार पोलिस ठाण्यातील काही पोलिस घटनास्थळी आले आणि चौकशी करण्यात आली. चौकशी केल्यानंतर दलीप हे  कार चालवत असल्याचं समोर आल्यानंतर पेलिसांनी दलीप यांना अटक केली. अटक केल्यानंतर दलीप यांना जामीन मिळाल्याचंही खार पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांनी सांगितलं.  

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी