शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Bhima Koragoan Case : आनंद तेलतुंबडें, गौतम नवलखा यांना 18 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 20:35 IST

Bhima Koragoan Case : बुधवारी त्यांनी विशेष न्यायालयात हजर केले असताना तपास अधिकारी दहा दिवसाच्या कोठडीची मागणी केली

ठळक मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने दोघाचा अटकपूर्व जमीन फेटाळून 14 एप्रिलपर्यंत तपास यंत्रणेसमोर  हजर रहाण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी राज्य सरकारने दोन्ही गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून गेल्यावर्षी  न्यायालयात दोषरोपपत्र दाखलही केले.

मुंबई :  पुण्यातील एल्गार परिषदेच्या माध्यमातून कथित शहरी नक्षलवादी कारवाई केल्याप्रकरणी जेष्ठ लेखक प्रो. आनंद तेलतुबंडे व प्रा.गौतम नवलखा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) 18 एप्रिलपर्यंत कोठडी मिळाली आहे.  बुधवारी त्यांनी विशेष न्यायालयात हजर केले असताना तपास अधिकारी दहा दिवसाच्या कोठडीची मागणी केली असता त्यांना 4 दिवसाची कोठडी मंजूर करण्यात आली.    

सर्वोच्च न्यायालयाने दोघाचा अटकपूर्व जमीन फेटाळून 14 एप्रिलपर्यंत तपास यंत्रणेसमोर  हजर रहाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोघेही स्वतंत्रपणे मंगळवारी  हजर झाले होते.  एक जानेवारी 2018 रोजी कोरगाव-भीमा येथे मोठी दंगल झाली होती. त्याच्या पूर्वदिनी म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात शनिवार वाड्यासमोर झालेल्या  एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणे दिल्याने जमाव प्रबुद्ध झाला होता.त्यामुळे दंगल घडली, असा निष्कर्ष तत्कालीन भाजप सरकारच्या सूचनेनुसार कार्यरत असलेल्या  पोलिसांनी काढला. त्यानुसार प्रा.तेलतुंबडें, नवलखा यांच्यासह दलित चळवळीत काम करनाऱ्या अनेक जेष्ठ लेखक, कार्यकर्त्यांवर नक्षली चळवळ फेलावत असल्याप्रकरणी  देशद्रोह करीत असल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून संबंधीताच्या अटक -जमीन,असा खेळ सुरु होता. याप्रकरणी राज्य सरकारने दोन्ही गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून गेल्यावर्षी  न्यायालयात दोषरोपपत्र दाखलही केले. 

दरम्यान, राज्यात भाजपाविरोधात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, त्याचे निर्माते आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी एल्गार परिषदेप्रकरणी चुकीच्या पद्धतीने तपास करण्यात आला आहे, त्याबाबत पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने त्याची चॊकशी करण्याची लेखी मागणी राज्य सरकारकडे  केली. त्याच्या दुसऱ्यादिवशी केंद्राने हा तपास स्थानिक पोलिसांकडून एनआयएकडे वर्ग केला. त्याच्या या निर्णयाविरुद्ध टीका झाली. 

या प्रकरणी डॉ. तेलतुंबडें व नवलखा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.त्यांनी अटकपूर्व जमीन फेटाळल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी जामीन फेटाळत एनआयएसमोर हजर होण्यासाठी 30 दिवसाची मुदत दिली होती.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारMumbaiमुंबईNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCourtन्यायालय