शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

हैवानीयतची हद्द पार! वृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, गळा चिरून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 19:51 IST

Attempt to Rape And Murder : बुलंदशहरमधील जहांगीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी उशिरा शेतातून चारा काढण्यासाठी गेलेल्या महिलेशी एका तरुणाने गैरवर्तन केले.

बुलंदशहर - उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये दलित वृद्ध महिलेवर बलात्कार करण्यात अयशस्वी झाल्यानंतर एका तरुणाने गळा चिरून तिचा खून केला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बुलंदशहरमधील जहांगीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी उशिरा शेतातून चारा काढण्यासाठी गेलेल्या महिलेशी एका तरुणाने गैरवर्तन केले. पीडित महिलेचा आरोप आहे की, आरोपीने आधी विनयभंग केला आणि बलात्काराचा प्रयत्न केला. यानंतर महिलेने विरोध केला असता तिला बेदम मारहाण करून विळ्याने गळ्यावर वार करण्यात आले. ज्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. या घटनेबाबत नातेवाईकांनी पोलिसांना कळवले. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्याचबरोबर या प्रकरणी पोलीस स्टेशन जहांगीराबाद यांनी तक्रारीनंतर आरोपीला अटक केली आहे. एसएसपी संतोष कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने या प्रकरणातील आरोपींसोबत आधी गैरवर्तन केले. याचा प्रतिकार केल्याने आरोपीने महिलेवर जीवघेणा हल्ला केला. आयपीसीच्या कलम ३०७ सह अनेक महत्त्वाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश