शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा; राधकीसन प्लॉटमधील सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 00:22 IST

आशिया क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम म्हणजेच फायनल भारत विरूद्ध बांगलादेशच्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा सुरू असलेल्या राधकीसन प्लॉटमधील सट्टा अड्ड्यावर सिटी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून एक आरोपीस अटक केली.

अकोला  - आशिया क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम म्हणजेच फायनल भारत विरूद्ध बांगलादेशच्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा सुरू असलेल्या राधकीसन प्लॉटमधील सट्टा अड्ड्यावर सिटी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून एक आरोपीस अटक केली. अग्रवाल नामक इस्माकडून ३६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.न्यू. राधाकिसन प्लॉट येथे क्रिकेट सट्टा लावण्यात येत असल्याच्या माहितीवरून सिटी कोतवाली पोलिस स्टेशन चे ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी महेश महावीरप्रसाद अग्रवाल (४७, न्यू राधाकिसन प्लॉट) याला ताब्यातघेतले. त्याच्याजवळून पोलिसांनी १० हजार रुपयांचा १ मोबाईल, २५ हजार रुपयांची एलसीडी टीवी, ६०० रुपयांचे २ सेटअप बाक्स, नगदी १ हजार असा एकूण ३६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कोतवाली पोलिस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात जगदीश जायभाय, प्रमोद डुकरे, ज्ञानेशवर रडके, नागसेन वानखडे, अमित दुबे यांनी केली. राधकीसन प्लॉटमधील याच फ्लॅटमध्ये अकोल्यातील प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्ती जुगार खेळत असताना सिटी कोतवाली पोलिसांनी छापा टाकून अटक केली होती. त्यानंतर आता याच ठिकाणावर सट्टा अड्डा सुरू करण्यात आला आहे. मात्र याची माहिती मिळताच ठाणेदार विलास पाटिल यांनी छापा टाकला.

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीCrime Newsगुन्हेगारी