शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

प्रेमात आड येणाऱ्या प्रेयसीच्या आईची प्रियकराने हत्या; सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 22:32 IST

Murder Case : टिटवाळ्यात घडली धक्कादायक घटना

ठळक मुद्देया प्रकरणी आरोपी समीर दळवी याला टिटवाळा पोलिसांनी अटक केली असून अखेर 10 दिवसानंतर पोलिसांना या  हत्येचे गूढ उकलण्यात यश आली.

गेल्या काही दिवसांपासून टिटवाळा परीसरात  गुन्हेगारी वाढली आहे.  टिटवाळा पुन्हा एकदा एका गंभीर गुन्ह्यान हादरलाय. प्रेमात आड येणाऱ्या अल्पवयीन प्रेयसीच्या आईची प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना टिटवाळ्य़ात घडलीय. या प्रकरणी आरोपी समीर दळवी याला टिटवाळा पोलिसांनीअटक केली असून अखेर 10 दिवसानंतर पोलिसांना या  हत्येचे गूढ उकलण्यात यश आले.टिटवाळा येथील इंदारनगर परिसरात सोनी देवराज शेरवे ही 39 वर्षीय महिला राहत होती. सोनी ही महापालिकेत कंत्रटी कामगार होती. 4 जुलै रोजी नेहमी प्रमाणे सोनी कामावर गेली. त्यानंतर तिनं आपल्या सावत्र मुलीला ती फळ घेण्यासाठी गुरवली येथे जात असल्याच सांगितलं.  संध्याकाळी चार वाजेर्पयत सोनीचा मोबाईल सुरु होता. मात्र त्यानंतर तिचा मोबाईल स्वीच ऑफ झाला. ही बाब तिच्या मुलीने  नातेवाईकांना सांगितली.  नातेवाईकांनी सोनीचा शोध घेतल्यानंतर  टिटवाळा पोलिस ठाण्यात सोनी ही बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. टिटवाळा पोलिस सोनीच्या शोधात असताना  तिचा मृतदेह गुरवली परिसरात मिळून आला. मृतदेह सडला होता.टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजू वंजारी यांनी या प्रकरणाचा तपासाकरीता काही पथके नेमली. सोनी हीच्या संपर्कात असलेल्या सर्व नातेवाईकांची पोलिासांनी विचारपूस केली. या दरम्यान पोलिसांना माहिती पडले की, सोनीची सावत्र मुलगी आणि समीर यांच्यात प्रेमसंबंध आहेत. काही दिवसापूर्वीच मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी समीर सोबत सोनीचे भांडण झाले होते. सोनी हीने समीरला सांगितले होती की, तुझी लायकी नाही. तुङयाशी माझा मुलीचे लग्न करणार नाही असा दम भरला होता. तपास अधिकारी विजय सूव्रे यांनी तपासाची सूत्रे फिरवून समीर याला ताब्यात घेत विचारपूस केली असता समीर याने त्याने केलेला गुन्हा कबूल केला.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणPoliceपोलिसArrestअटक