शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

हत्येपूर्वी सौरभ मित्रासोबत बाईकवर दिसला, मुस्कानसाठी आणायला गेला होता जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 15:12 IST

मेरठ येथील सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.

उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणाशी संबंधित एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे, ज्यामध्ये सौरभ राजपूत दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज ३ मार्च रोजी रात्री ११.४९ वाजताचं आहे. यामध्ये सौरभ एका मित्रासह बाईकवरून त्याच्या घराकडे येताना दिसत आहे. तो त्याच्या कुटुंबासाठी जेवण आणण्यासाठी गेला होता असं सांगितलं जात आहे. जेवल्यानंतरच सौरभ बेशुद्ध पडला.

पत्नी मुस्कानने बॉयफ्रेंड साहिल शुक्लासह त्याची निर्घृण हत्या केली. या सीसीटीव्हीमध्ये सौरभसोबत बाईकवर बसलेला दुसरा व्यक्ती त्याचा मित्र असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस त्याच्याबद्दल माहिती घेत आहेत. यासोबतच परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज देखील घेतलं जात आहे, जेणेकरून शक्य तितकी माहिती मिळू शकेल. घटनेत सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटू शकेल.

सध्या मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला मेरठच्या चौधरी चरण सिंह जिल्हा कारागृहात आहेत. तिथे त्याची प्रकृती वाईट आहे. ते सतत नवीन मागण्या करत आहेत. दोन्ही आरोपी, ड्रग्ज आणि दारूचे व्यसनी आहेत, ते तुरुंग प्रशासनाकडे ड्रग्जची मागणी करत आहेत. त्यांना गांजा आणि मॉर्फिनचे इंजेक्शन हवं आहे आणि न मिळाल्यास अन्न खाण्यास नकार दिला आहे. 

तुरुंग अधिकाऱ्यांचा दावा आहे की दोघांनाही एकाच बॅरेकमध्ये एकत्र राहायचं होतं, परंतु त्यांना सांगण्यात आलं की नियमांनुसार हे शक्य नाही. मुस्कानने सरकारी वकिलाचीही मागणी केली आहे. त्यांना माहित आहे की त्याचे कुटुंब त्याच्यावर नाराज आहे. त्यांना मदत करणार नाही. तुरुंगातील सूत्रांनी सांगितलं की, मुस्कान आणि साहिल यांना नीट झोप येत नाही. ते खाण्यापिण्यासही नकार देत आहेत. दोघेही बॅरेकमध्ये अस्वस्थतेने फिरताना दिसले आहेत.

सौरभची हत्या करणाऱ्या साहिल-मुस्कानची दुसरी मागणीही जेलमध्ये झाली पूर्ण, काय होती इच्छा?

मेरठच्या सौरभ हत्याकांडात जेलमध्ये असलेल्या साहिल आणि मुस्कानची दुसरी मागणीही पूर्ण झाली आहे. दोघांनाही सरकारी वकील हवा होता. साहिल आणि मुस्कान यांनी त्यांना सरकारी वकील उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. यावर न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रेखा जैन यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस