शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

विनामास्क असून दंड न भरल्याने महापालिका कंत्राटदाराकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 07:25 IST

तरुणाचा आरोप; व्हायरल व्हिडीओनंतर चारकोप पोलिसांकडून चौकशी 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मास्क न घालता रिक्षातून फिरणाऱ्या तरुणाला पालिकेच्या कंत्राटदाराने दंड भरण्यास सांगितले. मात्र त्याने नकार दिल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली, असा आरोप तरुणाने केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चारकोप पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. कांदिवली परिसरात रिक्षात बसून एका महिलेशी सदर तरुण अश्लील भाषेत हुज्जत घालताना दिसत आहे. त्याच्या तोंडावर मास्क नसून त्याच्या म्हणण्यानुसार तो बोरिवलीच्या आयसी कॉलनीत राहतो. त्यानुसार त्याला मास्क न घातल्याप्रकरणी दंड आकरण्यात येत आहे. मात्र तो दंड भरण्यास तयार नव्हता. तो रिक्षातून खाली उतरतो आणि नंतर त्यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. याप्रकरणी तो पोलिसांत तक्रार करण्याचे म्हणत आहे. आपल्याला पालिकेच्या कंत्राटदाराने मारहाण केल्याचा या तरुणाचा आराेप आहे. ही बाब अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत याना समजताच त्यांनी चारकोप पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. सदर तरुणाकडून अद्याप तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस