शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोण्याच्या संशयावरुन तरुणाला मारहाण; घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 19:04 IST

Crime News : अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल गावातल्या शिवमंदिराजवळ होळीच्या रात्री तीन ते चार जण होमकुंडात कसली तरी पूजा करत असल्याचे गावातल्या काही जणांना आढळले.

अंबरनाथ : जादूटोण्याच्या संशयावरून एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल गावात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.                   

अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल गावातल्या शिवमंदिराजवळ होळीच्या रात्री तीन ते चार जण होमकुंडात कसली तरी पूजा करत असल्याचे गावातल्या काही जणांना आढळले. त्यामुळे ग्रामस्थांनी तिथे धाव घेतली असता तीन जण पळून गेले, तर एका तरुणाला ग्रामस्थांनी पकडून मंदिरात आणले. त्याने आपण जादूटोणा करत नव्हतो, तर पूजा करत होतो, असे सांगितले. मात्र ग्रामस्थांनी त्याला जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून मारहाण केली. यानंतर या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र ग्रामस्थांनी जादूटोण्याबाबत पोलिसांना कोणतीही तक्रार दिली नाही. उलट ज्या तरुणाला ग्रामस्थांनी पकडले, त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ग्रामस्थांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा, दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

धक्कादायक! दुसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, सात महिला जखमी

खळबळजनक! न्यायालय परिसरातच महिला वकिलावर चाकूहल्ला

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाambernathअंबरनाथ