शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी देत नसल्याने लोखंडी रॉडने बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 15:48 IST

खंडणी देत नसल्याने एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या दुसऱ्या व्यक्तीलाही आरोपींनी मारहाण केली.

पिंपरी : खंडणी देत नसल्याने एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या दुसऱ्या व्यक्तीलाही आरोपींनी मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपरीतील यशवंतनगर चौकातील केजीएन टायर्स सेंटर येथे घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ डेंगळे (वय ४०, रा. यशवंतनगर, पिंपरी) व त्याचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी छोटू कुमार श्रीबनवारी राम (वय १९, रा. यशवंतनगर चौक, टेल्कोरोड, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी डेंगळे हा काही दिवसांपूर्वी फिर्यादी छोटू यांच्या पिंपरीतील टेल्को रोड येथील यशवंतनगर चौकातील केजीएन टायर्स सेंटर या दुकानात आला होता. तुला येथे धंदा करायचा असेल तर मला महिन्याला पैसे द्यावे लागवतील असे डेंगळे फिर्यादीला म्हणून तेथून निघून गेला. त्यानंतर पुन्हा डेंगळे साथिदारांसह टायरच्या दुकानात आला. तु मला महिन्याला पैसे का देत नाही असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ करु लागला. त्यावेळी फिर्यादीने मालकाकडून पैसे घ्या, असे सांगितले असता याचा राग आल्याच्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्कयांनी मारहाण करुन लोखंडी रॉडने पाठीत व उजव्या हातावर मारुन जखमी केले. दरम्यान, फिर्यादीच्या ओळखीचे रामशंकर गुप्ता हे भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी तसेच कमरेच्या पट्याने मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस