शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन दोघांना बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 14:29 IST

रस्त्याच्या मध्यभागी गाडी उभी करुन फोनवरुन बोलत असताना गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरुन चौघांनी दोघांना बेदम मारहाण केली...

पिंपरी : रस्त्याच्या मध्यभागी गाडी उभी करुन फोनवरुन बोलत असताना गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरुन चौघांनी दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना पिंपरीतील बौद्धनगर येथे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. अभिजीत गायकवाड, अक्षय वाघमारे, स्वप्नील गाडे, जीवन गालफाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुणाल भाऊसाहेब रोकडे (वय १९, रा. बौद्धनगर, एमआयडीसी बिल्डिंग नं १५, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कुणाल व त्यांचे मित्र विठ्ठल वाघमारे हे घरी जात असताना आरोपी अभिजीत गायकवाड हा त्याची गाडी रस्त्याच्या मध्यभागी उभी करुन मोबाईलवर बोलत होता. त्यावेळी कुणाल यांनी त्यास गाडी बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने गायकवाड याने त्याच्या मित्रांना बोलावून घेत अभिजीतसह स्वप्नील गाडे व जीवन गालफाडे यांनी कुणाल व विठ्ठल वाघमारे यांना शिवीगाळ व मारहाण केली. तर अक्षय वाघमारे याने कुणाल यांच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस