शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बेडखाली ठेवला होता पत्नीचा मृतदेह, वर पती झोपला होता; असा झाला हत्येचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 11:09 IST

महिलेचा मृतदेह बेडखाली पडून होता आणि बेडवर पती झोपलेला होता. पोलिसांनी पतीला संशयाच्या आधारावर ताब्यात घेतलं. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.

उत्तर प्रदेशच्या बरेलीच्या सुभाष नगर भागात एका महिलेच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक लोकांनी पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. असे सांगितले जात आहे की, महिलेचा मृतदेह बेडखाली पडून होता आणि बेडवर पती झोपलेला होता. पोलिसांनी पतीला संशयाच्या आधारावर ताब्यात घेतलं. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सुभाष नगर रोंधी मिलकमध्ये राहणारे डोरीलालने २०११ मध्ये आपली मुलगी ममताचं लग्न मनोर कुमार साहूसोबत लावून दिलं होतं. लग्नाच्या १० वर्षानंतरही बाळ होत नसल्याने पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत होतं. ममताचा भाऊ राकेश कुमारने सांगितलं की, त्यांना सूचना मिळाली होती की, त्याच्या बहिणीचं निधन झालं आहे. त्यामुळे ते करेली गावात पोहोचले. (हे पण वाचा : पत्नीच्या चारित्र्यावर घेतला पतीने संशय; गळ्यावर घातले तीन चार कुऱ्हाडीचे घाव )

राकेश कुमार शेजाऱ्याच्या छतावरून आपल्या बहिणीच्या घरात शिरला तर आतून दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्याला  नेमकं काय झालंय हे समजलं नाही. स्थानिकांनी सांगितलं की, महिलेची डेड बॉडी तिच्या रूममध्ये आढळून आली. महिलेची डेड ब़ॉडी खाली पडली होती आणि बेडवर पती झोपलेला होता.

घटनेनंतर महिलेच्या परिवाराने पतीवर हत्येचा संशय व्यक्त केला. संशयाच्या आधारावर पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस अधिकारी पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यावर कारवाई करणार आहेत. (हे पण वाचा : धूम-धडाक्यात सुरू होतं लग्न, तेव्हाच मंडपात तरूणाची पहिली पत्नी पोहोचली; मग झालं असं काही....)

एसपी सिटी रविंद्र कुमार यांनी सांगितलं की, पोलिसांना एका महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाली होती. त्यानंतर शिवपुरा आणि सुभाष नगर पोलीस करेली गावात पोहोचले.  घटनास्थळावरून त्यांनी डेड बॉडी ताब्यात घेतली. आणि पोस्टमार्टमसाठी पाठवली. सध्या पतीला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी केली जात आहे. पोस्टमार्टमनंतर महिलेच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी