शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानं कुटुंबीयांनी केलं मुलीचं मुंडन; मारहाण करत संपूर्ण गावात काढली धिंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 16:19 IST

Girl beaten : मुंडन केल्यानंतर तिची मारहाण करून गावातून धिंड काढली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

ठळक मुद्देपोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका २८ वर्षाच्या मुलाचे २० वर्षांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते.

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील फतेहपूर गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसऱ्या धर्मातील मुलासह प्रेमविवाह केल्याने मुलीला कुटुंबीयांनी कठोर शिक्षा केली. मुलीच्या कुटुंबीयांनी तिला मारहाण केल्याचा आरोप केला आणि नंतर तिचे मुंडन केले. मुंडन केल्यानंतर तिची मारहाण करून गावातून धिंड काढली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका २८ वर्षाच्या मुलाचे २० वर्षांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. सोमवारी दोघांनी कुटुंबातील सदस्यांपासून लपून गावात लग्न केले. मुलीच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच ते संतापले.काकाने तिचे मुंडन करून गावात धिंड काढली 

अतिरिक्त पोलिस अधीक्षक अवधेश सिंह यांनी सांगितले की, मुलीने तिच्या मामासह इतर नातेवाईकांसह सोमवारी रात्री तिच्या घरात घुसून जबरदस्तीने तिच्या माहेरी नेल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याला खूप मारहाण केली गेली. त्याच बरोबर मुंडन केल्यानंतर तिला गावोगावी फिरवण्यात आले.

८ जणांवर गुन्हा दाखल, ३ जणांना अटक

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीच्या तक्रारीवरून आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुलगी म्हणते की, तिला कोणतेही पालक नाहीत. ती तिच्या आजी आजोबांसह राहते आणि मुलाचेही पालक नाहीत. मुलगा मजूर म्हणून काम करतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक