शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर आरटीओ अधिकारी वामन प्रभूला सर्शत जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 19:27 IST

अन्य दोन संशयितांचाही जामिनासाठी अर्ज, उद्या युक्तीवाद

मडगाव - गोव्यातील दक्षिण गोव्यातील सीमेवरील काणकोण तालुक्यातील पोळे येथील चेक नाक्यावर परराज्यातील ट्रक चालकाकडून हप्ते वसुल करण्याच्या आरोपाखाली अटक केलेला आरटीओ अधिकारी वामन प्रभू याला आज सर्शत जामीन मंजूर झाला. भ्रष्टाचार प्रतिंबधक दावे हाताळणारे खास न्यायाधीक्ष बी.पी.देशपांडे यांच्या न्यायालयाने संशयिताला पन्नास हजार व तितक्याच रक्कमेचा एक हमिदार तसेच भ्रष्ट्राचार प्रतिबंधक पोलीस चौकशीत बोलावतील तेव्हा हजर राहणो व अन्य अटीवर त्याला हा जामीन मंजूर झाला. दरम्यान या छाप्याच्यावेळी अटक केलेल्या बसवराज गुरजनवार व जिंतेद्र वेळीप या दोघांनीही जामिनासाठी अर्ज केला असून उदया या अर्जावर युक्तीवाद होईल.भ्रष्टाचार प्रतिबंधक दावे हाताळणारे खास न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने वामन प्रभू याच्या जामीन अर्जावर निर्णय दिला. संशयिताच्यावतीने अ‍ॅड. पराग राव व अ‍ॅड. अमेय प्रभूदेसाई यांनी बाजू मांडली. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात आपल्या अशिलाचा कुठलाही हात नसल्याचा दावा या वकीलव्दयीनी जामिन अर्जावरील युक्तीवादात केला होता. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी बुधवारी पहाटे पोळे चेक नाक्यावर छापा टाकून प्रभू याच्यासह बसवराज गुरजनवार व जितेंद्र वेळीप याना अटक केली होती. त्यांच्याकडून 16,500 रुपयांची रोख जप्त केली होती. प्रभू याच्या सांगण्यावरुन इतर दोन एजंट ट्रकवाल्यांकडून पैसे घेत होते असा पोलिसांचा दावा होता. आज जामीन अर्जावरील निवाडयाच्यावेळी भ्रष्टाचार प्रतिबंधक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक गुरुदास कदम हेही न्यायालयात हजर होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग