शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 14:09 IST

Bailable warrant issued against Parambir Singh : आयोगाने राज्याचे डीजीपी यांना वॉरंट जारी करण्यासाठी उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्दे आयोगाने सिंग यांना तीन वेळा समन्स बजावले होते. मात्र, ते दोनदा सुनावणीत हजर राहण्यात अपयशी ठरले होते, तर तिसऱ्या सुनावणीस त्यांचे वकील उपस्थित राहिले होते. 

१०० कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात चांदीवाल न्यायिक आयोगाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.आयोगाने राज्याचे डीजीपी यांना वॉरंट जारी करण्यासाठी उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत. वॉरंटच्या अंमलबजावणीच्या वेळी ५० हजार रुपयांचे बॉण्ड सादर करण्यास सांगितले. या आयोगाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती (निवृत्त) कैलाश चांदीवाल यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

या नियुक्तीला आणि आयोगाच्या प्रक्रियेला विरोध करत सीबीआयने आधीच चौकशी सुरू केली आहे, असा दावा सिंग यांनी विरोध केला आहे हे नमूद करणे चुकीचे ठरणार नाही चांदीवाल आयोगाने आदेश देऊनही अनेकदा आयोगासमोर हजर न झाल्याने ५० हजार रुपये मुख्यमंत्री कोविड -१९ रिलीफ फंडमध्ये जमा करण्यात सांगितले होते. नंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री कोविड सहाय्यता निधीमध्ये अखेर ५० हजार रुपये इतकी रक्कम जमा केली. याबाबत सिंग यांचे वकील अनुकूल सेठ यांनी माहिती दिली. राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी आयोगासमोर हजर न झाल्याने सिंग यांना दंड ठोठावण्यात आला होता आणि दंडाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार ही रक्कम भरण्यात आली आहे.आयोगाने सिंग यांना तीन वेळा समन्स बजावले होते. मात्र, ते दोनदा सुनावणीत हजर राहण्यात अपयशी ठरले होते, तर तिसऱ्या सुनावणीस त्यांचे वकील उपस्थित राहिले होते. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगMumbaiमुंबईChief Ministerमुख्यमंत्रीCorruptionभ्रष्टाचारAnil Deshmukhअनिल देशमुख