शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 12:41 IST

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर शिवकुमारने क्राईम ब्रँचच्या चौकशीदरम्यान पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा केला आहे.

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर शिवकुमारने क्राईम ब्रँचच्या चौकशीदरम्यान पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा केला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने आपल्याला मूर्ख बनवलं असं सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकर याने अनेकवेळा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा फोटो शिवकुमार गौतमला दाखवला होता.

फरार आरोपी शुभम लोणकरने बाबा सिद्दिकी यांचा फोटो शिवकुमार गौतमला दाखवला होता आणि सांगितलं की, बाबा सिद्दिकी यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत. तसेच दाऊद इब्राहिम देशाचा शत्रू असल्याचं देखील नेहमी सांगत असे. क्राईम ब्रँचच्या चौकशीदरम्यान शिवकुमार गौतमने सांगितलं की, लॉरेन्सची बिश्नोई गँगने त्याची दिशाभूल केली आहे.

क्राइम ब्रँचच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी शिवकुमार गौतमला सांगितलं की, बाबा सिद्दिकी आणि दाऊदचा कोणताही संबंध पोलिसांना सापडला नाही, तेव्हा शिवकुमार गौतम हैराण झाला, त्याने सांगितलं की, शुभम लोणकरने आम्हाला खोटं गोष्ट सांगून यामध्ये अडकवलं आणि हत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं. 

क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई गँग अशाच प्रकारे कमी शिकलेल्या किंवा जेलमध्ये गेलेल्या लोकांना खोट्या गोष्टी सांगून त्यांची दिशाभूल करतं आणि त्यांच्याकडून आपलं काम करून घेते. बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीCrime Newsगुन्हेगारीMumbai policeमुंबई पोलीसDawood Ibrahimदाऊद इब्राहिम