शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे... तब्बल 2360 किलो गांजा पकडला, पोलिसांकडून दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 09:25 IST

करीमगंज पोलिसांनी ट्विट करुन या घटनेची माहिती दिली आहे.

करीमगंज - आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्यात पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली आहे. पोलिसांच्या या धाडीत ट्रकमधून वाहतूक करण्यात येत असलेला तब्बल 2361 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांच्या पथकाने दोन गांजा तस्करांनाही अटक केली आहे. त्रिपुराहून येत असताना पोलिसांनी चेकपोस्टवर संशय आल्याने कसून चौकशी केली. त्यामुळे, ही तस्करी उघडकीस आली. 

करीमगंज पोलिसांनी ट्विट करुन या घटनेची माहिती दिली आहे. तसेच, पुढील तपासही सुरू केला आहे. याप्रकरणाची आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनीही दखल घेत पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. तसेच, पोलिसांनी राज्यातील नशेले पदार्थांच्या तस्करीविरुद्धही ही मोहीम सुरूच ठेवावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

दरम्यान, शनिवारी रात्रीही पोलिसांनी एका परिसरात ट्रममध्ये असलेला 256 किलो वजनाचा गांजा जप्त केला होता.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDrugsअमली पदार्थChief Ministerमुख्यमंत्री