शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अश्लील शेरेबाजीप्रकरणी रिक्षाचालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 18:43 IST

या प्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली.

ठळक मुद्देअखेर याबाबत पोलीस नियंत्रण कक्षावर तक्रार करण्यात आली.मुलगी त्याच्याजवळ जाताच ‘त्याच्याजवळ काय आहे? कधीतरी आमच्याजवळ येऊनपण बस,’ असे तो तिला म्हणाला. त्यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले.

मुंबई - मित्रासोबत उभ्या असलेल्या तरुणीला पाहून अश्लील शेरेबाजी करण्याचा प्रकार मालाडमध्ये घडला. या प्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली. मालाड पश्चिमच्या इनआॅरबीट मॉलच्या मागे हा प्रकार घडला. या ठिकाणी असलेल्या खाडी परिसरात एक तरुणी तिच्या मित्रासोबत गप्पा मारत उभी होती. त्या वेळी एक रिक्षा त्यांच्याजवळ येऊन थांबली. त्या वेळी रिक्षाचालकाने मुलीला इशारा करीत जवळ बोलावले. मुलगी त्याच्याजवळ जाताच ‘त्याच्याजवळ काय आहे? कधीतरी आमच्याजवळ येऊनपण बस,’ असे तो तिला म्हणाला. त्यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले. अखेर याबाबत पोलीस नियंत्रण कक्षावर तक्रार करण्यात आली. बांगुरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तरुणीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

टॅग्स :Molestationविनयभंगauto rickshawऑटो रिक्षाArrestअटकPoliceपोलिस