शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

अल्पवयीन मुलीला ऑटोचालकाने  इंदूरहून मुंबईला नेले, मायानगरीत केले 'हे' घाणेरडे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 18:23 IST

Rape Case : मुलीवर अनेकवेळा बलात्कार झाला. मुंबईतून कसा तरी पळ काढून अल्पवयीन मुलाने कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार केली.

इंदूर: मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी म्हणजेच मिनी मुंबई अर्थात इंदूर पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका ऑटोचालकाला अटक केली आहे. ऑटोचालकाने आधी अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्याने मुलीला आमिष दाखवून मुंबईला नेले. तेथे मुलीवर अनेकवेळा बलात्कार झाला. मुंबईतून कसा तरी पळ काढून अल्पवयीन मुलाने कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार केली. 

प्रकरण चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिस स्टेशन प्रभारी अजय नेमा यांनी सांगितले की, तक्रार मिळताच त्यांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरोधात बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस त्याची चौकशी करत आहेत. त्याला न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू आहे. लवकरच त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कार उडवली अन् पोलिसांचा युनिफॉर्म फाडला; रेंज रोव्हर गर्लचा हाय व्होल्टेज ड्रामाचंदन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या या तरुणाने प्रथम परिसरातील एका अल्पवयीन रहिवाशाशी मैत्री केली आणि नंतर तिला आमिष दाखवून मुंबईला नेले. जिथे तिच्यावर अनेकदा बलात्कार झाला. या अल्पवयीन मुलीने कसतरी इंदूर गाठलं आणि संपूर्ण घटना कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी अल्पवयीन मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळMadhya Pradeshमध्य प्रदेशMumbaiमुंबईPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षा