शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या कारमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; किंचाळण्याचा आवाज ऐकून पोलीस धावले मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 17:21 IST

Attempted rape of a young girl : आरोपी गौतम, दीपक आणि शक्ती हे वेल्लोरचे रहिवासी असून ते थुरईपक्कम येथील आयटी फर्ममध्ये काम करतात. या प्रकरणी नुंगबकम महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

 

मध्यरात्री एका कारमध्ये बलात्कार करणाऱ्यासाठी घेरलेल्या महिलेची चेन्नईपोलिसांनी सुटका केली. गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजता श्रीलंकेच्या उच्चायुक्तालयाजवळ तैनात असलेल्या पोलिसांना एका कारमधून महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. पोलिसांनी तात्काळ गाडी थांबवली. कारमधून बाहेर पडल्यानंतर महिलेने तिची चप्पल काढली आणि कारमध्ये बसलेल्या तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी गौतम नावाच्या व्यक्तीला पकडले तर अन्य दोन आरोपी फरार झाले.तपासादरम्यान, नुंगबकम पोलिसांना पीडित महिला ही २३ वर्षीय व्यवसायिक असून ती नुंगबकम येथे एका पार्टीत सहभागी होण्यासाठी गेली होती. परतत असताना गौतम, दीपक आणि शकित नावाच्या तरुणांनी तिला घरी सोडण्यास सांगितले. मात्र या घरी सोडण्याचा बहाणा करून तिघांनीही महिलेचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार करण्याचा कट रचला होता.मात्र, पोलिसांनी घटनास्थळी गाडी थांबवल्याने महिलेसोबत बलात्काराची घटना घडली नाही. आरोपी गौतम, दीपक आणि शक्ती हे वेल्लोरचे रहिवासी असून ते थुरईपक्कम येथील आयटी फर्ममध्ये काम करतात. या प्रकरणी नुंगबकम महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसChennaiचेन्नईcarकार