शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

५३ अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 19:00 IST

नुकतीच त्यानं एका अमेरिकन नागरिकाला ३८ लाखांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे. 

ठळक मुद्देदहिसर परिसरात राहणारा आरोपी तौफीक शेख आणि त्याचे साथीदार हे अमेरिकेतील नागरिकांना जास्तीत जास्त लक्ष्य करून त्यांची फसवणूक करायचे. आरोपी तौफीक हा दहिसर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.आरोपींनी ५३ अमेरिकन नागरीकांची फसवणूक केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.

मुंबई - कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक  नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनीअटक केली आहे. तौफीक शेख असं अटक आरोपीचं नाव आहे. नुकतीच त्यानं एका अमेरिकन नागरिकाला ३८ लाखांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे. 

दहिसर परिसरात राहणारा आरोपी तौफीक शेख आणि त्याचे साथीदार हे अमेरिकेतील नागरिकांना जास्तीत जास्त लक्ष्य करून त्यांची फसवणूक करायचे. कॉम्प्युटरच्या माध्यमातून त्यानं अमेरिकेतील नागरिकांचे कॉम्प्युटर हॅक केले होते. त्यानंतर कॉम्प्युटरमध्ये वायरस असल्याचं सांगून त्यांच्याकडून डॉलर स्वरुपात पैसे उकळायचे. मागील अनेक महिन्यांपासून कॉल सेंटरच्या नावाखाली ही टोळी गोरखधंदा करत होती. या टोळीनं अलीकडेच अमेरिकेतील नागरीकांची ३८ लाख रुपयांची फसवणूक केली होती. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कॉल सेंटरचा पार्टनर असलेल्या तरुणाला अटक केली. अंधेरीतील कॉल सेंटरप्रकरणात आरोपीचा सहभाग पुढे आला आहे.

आरोपी तौफीक हा दहिसर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक करण्यात आल्याचं सांगितलं. आरोपींनी ५३ अमेरिकन नागरीकांची फसवणूक केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. आरोपीना मिळालेले अमेरीकन डॉलर भारतीय चलनात रुपांतर केली असल्याची माहिती पोलिसांना दिली. यापूर्वी याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकAmericaअमेरिका