शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाकड येथे वर्गणी न दिल्याने व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 14:03 IST

गणपती मंडळाला पाच हजार रुपयांची देणगी का देत नाही, अशी विचारणा आरोपीने केली.

ठळक मुद्देडोक्यात लोखंडी पहार मारून केले गंभीर जखमी

पिंपरी : गणपती मंडळाची वर्गणी का देत नाही, असे म्हणून व्यावसायिकाच्या डोक्यात लोखंडी पहार घातली. यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. तसेच व्यावसायिकाच्या आईला व भावालाही मारहाण केली. वाकड येथे गुरुवारी (दि. ५) हा प्रकार घडला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश देवराम चौधरी असे जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी मुकेश यांचे भाऊ रमेश देवराम चौधरी (वय ३७, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर घडसिंग (रा. वाकड) व त्याचे आठ ते दहा साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी रमेश चौधरी यांचे वाकड येथील म्हातोबानगरमध्ये कपड्यांचे दुकान आहे. बुधवारी रात्री चौधरी यांनी दुकान बंद केले. त्यानंतर आरोपी सागर घडसिंग याने त्याच्या आठ ते दहा साथीदारांसह दुकानाची जाळी जोरजोरात वाजवायला सुरुवात केली. गणपती मंडळाला पाच हजार रुपयांची देणगी का देत नाही, अशी विचारणा आरोपीने केली. जाळी वाजवू नको, असे म्हणत मुकेश चौधरी व त्यांची आई जमनीबाई चौधरी यांनी आरोपी घडसिंग याला विरोध केला. तुम्ही आम्हाला देणगी का देत नाही, थांब तुला आता खल्लास करतो, असे म्हणून आरोपी घडसिंग याने लोखंडी पहार मुकेश चौधरी यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तसेच त्याच्या साथीदारांनी फियार्दी रमेश आणि त्यांची जमनीबाई चौधरी यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :wakadवाकडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGanesh Mahotsavगणेश महोत्सव