शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नावाने बोगस अकाउंट तयार करून पैसे मागण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 22:04 IST

Cheating Case : आयुक्तांनी पोलिसांची संपर्क साधून तातडीने सायबर क्राईमकडे तक्रार नोंदवली आहे.

नाशिक- नुकत्याच नाशिक महापालिकेत रुजू झालेल्या आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार  यांच्या नावाने गंडा घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उघड झाले आहे. एका डुप्लिकेट नंबरच्या आधारे आयुक्तांशी संबंधित व्यक्तींना मेसेज करून पैशाची मागणी करण्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर या संदर्भात आयुक्त पुलकुंडवार यांनी तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून कोणीही या भामट्याच्या नंबरवर प्रतिसाद देऊ नये असा आवाहन केले आहे.आयुक्त पुलकुंडवार यांच्या नावाने आणि त्यांचा फोटो वॉट्स अपला डीपी ठेवून एका भामट्याने हा प्रकार सुरू केला होता सकाळी अनेक जणांना मेसेज करून तुम्ही कुठे आहात वगैरे त्यांनी चौकशी सुरू केली आणि प्रतिसाद देणाऱ्यांकडे पैशांची मागणी सुरू केली त्यामुळे अनेकांनी आयुक्तांशी संपर्क साधला असता हा प्रकार उघडकीस आला महापालिकेतील अधिकाऱ्यांनी देखील या संदर्भात आयुक्तांना कळवले होते तर आयुक्तांनी पोलिसांची संपर्क साधून तातडीने सायबर क्राईमकडे तक्रार नोंदवली आहे.

आयुक्तांचे आवाहन असे..कुणीतरी भामटा माझ्या नावाने 9834246263 या नंबरवरून महापालिका अधिकाऱ्यांना व्हाट्सॲप मेसेज करून पाठविलेल्या लिंकवर पेमेंट करण्यास सांगतोय. त्याने माझा फोटो डिपी वर ठेवला आहे.

माझा कार्यालयीन कामासाठी फक्त 9702100056 हा एकच नंबर आहे.मी पोलीस आयुक्तांकडे रीतसर तक्रार केलेलीच आहे.अशा भामट्यांच्या मेसेजला बळी पडू नका. कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका.

टॅग्स :FacebookफेसबुकNashikनाशिकcommissionerआयुक्तcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिका