शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर फटाका फेकल्याच्या रागात हत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 14:57 IST

दिंडोशी पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देकोकाटे हा गोरेगाव पूर्वेकडील शिवाजीनगरमध्ये राहतो. स्थानिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले.कोकाटेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

मुंबई - मौजमजेत मित्राच्या अंगावर फटाका फेकल्याच्या रागात अल्पवयीन तरुणाने १६ वर्षीय सुहास कोकाटेवर प्राणघातक हल्ला चढविला. यात, कोकाटे गंभीर जखमी असून, दिंडोशी पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कोकाटे हा गोरेगाव पूर्वेकडील शिवाजीनगरमध्ये राहतो. मंगळवारी रात्री उशिरा तो घराबाहेर मित्रासोबत फटाके फोडत होता. त्याच दरम्यान त्याने तो फटाका मित्राच्या अंगावर टाकला. याच रागात मित्राने त्याला मारहाण सुरू केली. त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. कोकाटेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.या प्रकरणी कोकाटेच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत, त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबईfire crackerफटाके