शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

पोलीस अधीक्षक कार्यालयातच विष पिऊन एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 19:46 IST

विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

ठळक मुद्देविष प्राशन करून आत्महत्या करण्याचा केला प्रयत्नखोटा गुन्हा दाखल केल्याचं त्या व्यक्तीचं म्हणणं

पुणे : खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करुन एकाने शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. नवनाळ बन्सी थोरात (रा. रांजनी, ता. आंबेगाव) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार मारूती शिंदे यांनी चतृःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवनाथ थोरात यांच्याविरूद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात नवनाथ थोरात हे शनिवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्याने माझ्याविरूद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करीत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे त्याठिकाणी एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी तत्काळ नवनाथ थोरात यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार तपास करीत आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्याPuneपुणे