शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मंडळातून काढल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 15:56 IST

मंडळातून काढल्याचा राग मनात धरुन तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला करण्यात आला..

 पिंपरी : मंडळातून काढल्याचा राग मनात धरुन तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड येथील एकता बॉईज चौकात घडली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी एकाला अटक केली आहे . अजय दिपक तुपे (रा. विकासनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश नागेश कुचीकर (वय २८, रा. शिवाजीनगर, दत्त मंदीराशेजारी, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती , फिर्यादी गणेश यांचा भाऊ शंकर यांनी मंडळातून काढल्याचा आरोपी तुपे याला राग होता. दरम्यान, शंकर तुपे हे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड येथील एकता बॉईज चौकातून पायी जात असताना आरोपीने लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यात मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. तसेच यावेळी त्याठिकाणी असलेल्या सिमा कप्तान बोथ या शंकर यांना सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांना ढकलून दिले. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अजय तुपे याला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस