इसमावर टोळक्याने केला धारधार शस्त्राने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 04:24 AM2019-04-30T04:24:14+5:302019-04-30T04:24:29+5:30

वडाळा गाव परिसरातील शंभर फुटी रस्त्यावर असलेल्या घरकुल प्रकल्पामध्ये एका इसमावर टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला चढविला या हल्ल्यात 50 वर्षीय गंभीर जखमी झाल्याचे समजते

The attack was carried out by the target | इसमावर टोळक्याने केला धारधार शस्त्राने हल्ला

इसमावर टोळक्याने केला धारधार शस्त्राने हल्ला

Next

नाशिक : वडाळा गाव परिसरातील शंभर फुटी रस्त्यावर असलेल्या घरकुल प्रकल्पामध्ये एका इसमावर टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला चढविला या हल्ल्यात 50 वर्षीय गंभीर जखमी झाल्याचे समजते हल्ल्यानंतर टोळक्यातील हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले या हल्ल्यात येथील रहिवाशी सलीम शहा हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे याप्रकरणी वडाळागाव परिसरात रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे झडतीसत्र सुरू होते मात्र उशिरापर्यंत संशयित हल्लेखोरांची नावे पुढे येऊ शकलेली नाही पोलिस रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांचा शोध घेत होते. 

Web Title: The attack was carried out by the target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.