शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आयएसआयला गुप्त माहिती देणाऱ्या जवानाला एटीएसने ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 19:27 IST

आयएसआयच्या एका महिला एजंटने मिश्राला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून गुप्त माहिती मिळवली आणि आयएसआयला पुरवल्याचे एटीएसने सांगितले.

लखनऊ - पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेला (आयएसआय) गुप्त माहिती देणाऱ्या बीएसएफच्या (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) जवानाला उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. अच्युतानंद मिश्रा असे अटक जवानाचे नाव आहे. आयएसआयच्या एका महिला एजंटने मिश्राला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून गुप्त माहिती मिळवली आणि आयएसआयला पुरवल्याचे एटीएसने सांगितले.

एटीएसच्या पथकाने मिश्राला नोएडाच्या सेक्टर १८ मधून आज अटक केल्याचे उत्तर प्रदेशचे डीजीपी ओमप्रकाश सिंह यांनी सांगितले. देशातील गुप्त आणि संवेदनशील माहिती आयएसआयला पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. देशातील संवेदनशील ठिकाणे, अंतर्गत सूचना, बीएसएफ आणि लष्कराच्या प्रशिक्षण संस्था याबाबतची माहिती आयएसआय़ला दिल्याचे मिश्रा यांनी चौकशीत कबूल केले आहे. पाकिस्तानी हेर महिलेशी फेसबुकवरून ओळख झाल्याचे मिश्रा यांनी सांगितले. मिश्रा यांनी बीएसएफचे अनेक महत्वापूर्ण दस्तावेजही महिलेला दिल्याचे उघड झाले आहे. मिश्रा यांच्या बँक खात्याचीही माहिती मिळवण्यात येत आहे. आयएसआय़ला माहिती पुरवण्याच्या बदल्यात त्यांना किती पैसे मिळाले याची चौकशी करण्यात येत आहे. मिश्राच्याविरोधात देशद्रोह आणि संवेदनशील, गुप्त माहिती उघड केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी पुढे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीISIआयएसआयPakistanपाकिस्तानUttar Pradeshउत्तर प्रदेश