शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी लवकर परत न दिल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला कोयत्याने मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:03 IST

दुचाकी लवकर परत दिली नाही, याबद्दल विचारणा केल्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच लोखंडी कोयत्याने खांद्यावर मारून दुखापत केली

पिंपरी : दुचाकी लवकर परत दिली नाही, याबद्दल विचारणा केल्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच लोखंडी कोयत्याने खांद्यावर मारून दुखापत केली. ही घटना चिखली येथे रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. अतिश शरद चव्हाण या आरोपीसह अन्य दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय बालाजी महाजन (वय १७,रा.हरगुडे वस्ती, चिखली) असे फिर्यादीचे नाव आहे. फियादीर्चा वाहने दुरुस्तीचा (गॅरेज ) व्यवसाय आहे. आरोपीने फिर्यादीकडील दुचाकी काही कालावधीसाठी नेली. बराच कालावधी गेल्यानंतर आरोपी दुचाकी घेऊन परत आला. त्यामुळे फियादीर्ने दुचाकी परत आणुन देण्यास विलंब का झाला. अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने आरोपीने चिडून जाऊन फिर्यादीला शिवीगाळ तसेच मारहाण केली. लोखंडी कोयत्याने खांद्यावर मारुन फिर्यादीस जखमी केले. आरोपीच्या अन्य दोन साथीदारांनी फिर्यादीला हाताने पकडून ठेवत मारहाण केली. या प्रकरणी चिखली पोलीस अधिक चे  तपास करीत आहेत

टॅग्स :Chikhliचिखलीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस