शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Ashwini Bidre case : माझे म्हणणे ऐकाल ना! पोलिसांपासून माझ्या बाबांना वाचवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 20:24 IST

ashwini Bidre Case : अश्विनी बिद्रे यांच्या कन्येचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

ठळक मुद्देशिवशाहीचे मुख्यंमत्री म्हणून उद्धव ठाकरे आम्हाला नक्कीच न्याय देतील असे पत्र अश्विनी बिद्रे - गोरे यांच्या दहावर्षीय कन्या सिद्धी गोरे हिने मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.आरोपींना लवकरात लवकर फाशी द्या, अशी भावनिक साद चिमुकल्या सिद्धी गोरे हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातली आहे.

पनवेल - माझ्या आईचा खून पोलिसांनीच केला आहे. मी सहा वर्षांची असताना माझी आई  सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे - गोरे हिचा  मृतदेह मिळविण्यासाठी व खुन्याला अटक करण्यासाठी मुंबईला फेऱ्या मारत आहे. माझ्यासह माझे बाबा सतत माझ्या आईच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावे यासाठी सतत मुंबईला फेऱ्या मारत आहेत. पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवसभर त्यांच्या दालनाबाहेर बसवून आम्हाला भेट दिली नाही. शिवशाहीचे मुख्यंमत्री म्हणून उद्धव ठाकरे आम्हाला नक्कीच न्याय देतील असे पत्र अश्विनी बिद्रे - गोरे यांच्या दहावर्षीय कन्या सिद्धी गोरे हिने मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.

अनेक वेळा प्रयत्न करून देखील आईचा मृतदेह आम्हाला मिळाला नाहीत. पैसे नसल्यामुळे मृतदेह शोधला गेला नाही.पोलीस अधिकारी संगीत अल्फान्सो मॅडममुळे आईची हत्या करणारे आरोपी तुरुंगात आहेत. माझे बाबा हा खटला लढण्यासाठी वारंवार मुंबईला येत असतात. अशावेळी त्यांच्या जीवाला देखील पोलिसांपासून धोका निर्माण झाला आहे. मुंबईला जाताना ते नेहमी रात्री घराबाहेर पडतात. माझे बाबा माझ्यासाठी सर्वस्वी आहेत. बाबांना पोलीसच मारतील त्यामुळे माझ्या बाबांना मला परत करा . माझ्या आईचा मृतदेह मला शोधून द्या. आरोपींना लवकरात लवकर फाशी द्या . अशी भावनिक साद चिमुकल्या सिद्धी गोरे हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातली आहे.

अश्विनी बिद्रे हत्याकांड खटला दुसऱ्या न्यायमूर्तीकडे  

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : सरकारी वकील घरत यांच्या मानधनात वाढ

हातकणंगले येथील एका शाळेमध्ये सूची सध्या इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे. तिने आठवडाभरापुर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्याला भेट मिळावी अशी विनंती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आईच्या खून प्रकरणात खूप मदत केली आहे.त्यांचे मी आभार मानते. मला शिवशाहीच्या मुख्यमंत्र्यांना भेटायची ईच्छा आहे. आमच्यावर झालेल्या अन्याय सांगण्यासाठी मला तुम्हाला भेटायचे आहे. माझे म्हणणे ऐकाल ना ... अशा स्वरूपाचे पत्र सिद्धीने मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.

 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणPoliceपोलिसUddhav Thackerayउद्धव ठाकरेpanvelपनवेल